Sachit Patil
@sachit.patil
Music,Funny Gifs,Lyrics

Sachit's professions

Recent Posts By Sachit

Zingat Marathi song lyrics - Sairat - Ajay-Atul


आर उर्रात होती धडधड लाली अंगावर आली
अन अंगात भरली हि प्रीतीची बाधा झाली
आता अधीर झालोया.. मग बधीर झालोया
अन तुझ्याच साठी बनून मजनु मागे आलोया
आन उडतोया बुंगाट पळतोया चिंगाट रंगात आलोया
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग…झिंगाट

फार उतावीळ झालो गुडघ्या बाशिंग बांधल
तुझ्या नावच मी इनिशिअल tattoo न गोंदल
हात भरून आलोया लई दुरून आलोया
अन करून दाढी भारी perfume मारून आलोया
आग समद्या पोरात म्या लई जोरात रंगात आलोया
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग…झिंगाट

समद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई
कधी व्हन्नार तू रानी माज्या लेकराची आई
आता तर्राट झालुया … तुझ्या घरात आलुया
लई फिरून बांधा वरून आलोया कल्टी मारून आलुया
आगं धीन्च्याक जोरात , टेक्नो वरात … दारात आलूया …
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंगाट झिंग

Song Title : Zingat
Movie Title : Sairat (2016)
Lyrics / Lyricist: Ajay-Atul
Singer : Ajay Gogavale, Atul Gogavale
Music Director / Composer : Ajay-Atul
Sairat Zala Ji Song Lyrics – Sairat , by Ajay-Atul

अलगुज वाजं नभात..
भलतचं झालया आज..

अलगद आली मनात…
पहिलीच तरणी ही लाज
हो….

आता झनानलं काळजामंदी
अन हातामंदी हात आल जी..
सैराट झालं जी..
सैराट झालं जी..
सैराट झालं जी..

बदलून गेलं या सारं
पीरतीचं सुटलं या वारं
अल्लड भांबावल्यालं
बिल्लोरी पाखरु न्यारं..

आलं मनातलं.. या व्हाट मंदी
अन हातामंदी हात आल जी
सैराट झालं जी.
सैराट झालं जी.
सैराट झालं जी.

कवळ्या बनात या…
सावळ्या उन्हात या…
बावळ्या मनात या भरलं ….
भरलं…
तुच गानं मनामंदी
घुमतया पानामंदी
सुर सनईचं राया सजलं…

हे…. सजलं उन वार नभ तार सजलं…
रंगल मन हळदीनं राणी रंगलं
सरलं हे जगण्याचं झूरणं सरलं..
भिनलं नजरनं इशचारी भिनलं
अग धडाललं… ह्या नभामंदी..
अन ढोलासंग गात आलं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…?

अपरीत घडलया सपान हे पडलया..
गळ्यामंदी सजलया डोरलं…
डोरलं…
साताजन्माचं नातं… रुजलंया काळजातं…
तुला रं देवागत पुजलं..

हे… रुजलं बी पीरतीचं सजनी रुजलं
भीजलं मन पीरमानं पुरतं भिजलं…
सरलं मन मारुन जगणं सरलं..
हरलं ह्या पीरमाला समदं हारलं…
अग कडाललं.. या पावसामंदी…
अन् आभाळाला यात आलं जी…

Song Title : Sairat Zaala Ji | सैराट झालं जी
Movie Title : Sairat | सैराट (2016)
Lyrics / Lyricist: Ajay-Atul / Nagraj Manjule
Singer : Chinmayi Sripada, Ajay Gogavale
Music Director / Composer : Ajay-Atul
Director : Nagraj Popatrao Manjule

Yad Lagal Sairat Marathi movie lyrics Ajay-Atul music

याडं लागलं ग याडं लागलं गं
रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
चांद भासतो दिसाच मावळाया लागलं
आस लागली मनात कालवाया लागलं गं

याडं लागलं ग याडं लागलं गं…
रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं

सांगवना बोलवणा मन झुरतया दुरून
पळतया टळतया वळतया माग फिरून
सजल गा धजल गा लाज काजल सारल
येंधल हे गोंधळल लाड लाड गेल हरून
भाळल अस उरात पालवाया लागलं
ओढ लागली मनात चालवाया लागलं
याडं लागलं ग याडं लागलं गं…

सुलगना उलगना जाळ आतल्या आतला
दुखन हे देखन ग ऐकलंच हाय साथीला
काजळीला उजाळल पाझळुन ह्या वातीला
चांदणीला आवताण धाडतोय रोज रातीला
झोप लागणं सपान जागवाया लागलं
पाखरू कस आभाळ पांघराया लावतोया

Singer - Ajay Gogavale
Music - Ajay-Atul
Year - 2016
Director - Nagraj Manjule 
×

Jon Westenberg follows

 • John Marshal
  @john
  Writer, founder, passionate entrepreneur + I'm on a mission to build businesses
 • John Marshal
  @john
  Writer, founder, passionate entrepreneur + I'm on a mission to build businesses
 • John Marshal
  @john
  Writer, founder, passionate entrepreneur + I'm on a mission to build businesses
 • John Marshal
  @john
  Writer, founder, passionate entrepreneur + I'm on a mission to build businesses
 • John Marshal
  @john
  Writer, founder, passionate entrepreneur + I'm on a mission to build businesses
×